करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथे 2 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथे 2 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

 

याप्रसंगी सरपंच ज्योती कांबळे, उपसरपंच शिवाजी पाटील, श्रीपती पाटील, बच्चाराम किल्लेदार, सागर पाटील, आर एस कांबळे, एल.एस. किल्लेदार, जी. जी. पाटील, सदाशिव पोतदार, डॉ. टी. वाय. पाटील, अशोक किल्लेदार, शहाजी किल्लेदार, आनंदा कापसे, प्रविण पाटील, रविंद्र कांजर, पी. एम. पाटील, बंडा चौगले, जयसिंग चिंदगे, संतोष राठोड, रमाकांत गोंगाणे, संदीप गुरव, संदिप तवंदकर, संग्राम सुतार, शहाजी गोंगाणे, संतोष किल्लेदार, आनंदा मडीलगेकर, रविंद्र महाडेश्वर, संजय कांदळकर, अविनाश किल्लेदार, सुहास किल्लेदार आदी उपस्थित होते.

यावेळी सौरभ परीट यांची आर्मी भरती झालेबद्दल तसेच करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी सचिन पावसकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.