येळगुड वर्षवर्धन महोत्सवास संदीप कारंडे यांची उपस्थिती

कुंभोज  (विनोद शिंगे)

यळगुड  (ता.हातकणंगले ) येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास संदिप कारंडे यांची उपस्थिती.
हातकणंगले गावचे मा.  सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे चेअरमन  संदीप कारंडे यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.


यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने,धनंजय टारे, अमित कागले,राजू पुजारी,उमेश कागले,रणजित कांबळे,शुभम घूनके यांसह यळगुळ परिसरातील व संपूर्ण जिल्ह्यातील जैन श्रावक -श्राविका, इतर मान्यवर उपस्थित होते.