दिल्ली: बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
कंपनी विरोधात असलेल्या मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला .