मंत्री आबिटकर यांच्या हस्ते प्रज्ञाशोध मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, भुदरगड यांच्या वतीने प्रज्ञाशोध मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी मनरेई प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी गटविकास अधिकारी शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, शिक्षणाधिकारी रत्नागिरी बी.एम.कासार, शिक्षकनेते आनंदराव जाधव सर, विजय रामाने, मंगेश धनवडे, बी.एस.पाटील, रवींद्र नागटिळे, बाबुराव कांबळे, बाळकृष्ण हळदकर, नामदेव चव्हाण, संजय कुकडे, नामदेव कोकाटे, विजय रामाणे यांच्यासह प्रमुख मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.

🤙 9921334545