भारतातील संशोधन प्रकल्पासाठी निवड झाल्याबद्दल प्रतीक्षा नकाते हिचा सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे)

केंद्रीय होमिओपॅथिक संशोधन परिषद (CCRH) अंतर्गत STSH 2023 मध्ये संपूर्ण भारतातील संशोधन प्रकल्पासाठी निवडलेल्या 190 विद्यार्थ्यांपैकी 76 विद्यार्थी प्रकल्पांना पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 4 विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले गेले आहेत. त्यामध्ये प्रतिक्षा महावीर नकाते यांची निवड करण्यात आली आहे.

 

 

या निवडीबद्दल प्रतीक्षा नाका तेही चा सत्कार ग्रामपंचायतीचे माजी सर्व सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या वतीने नकाते मळा येथे करण्यात आला यावेळी बोलताना ग्रामपंचायतीची माजी उपसरपंच सुनील वाडकर यांनी प्रतीक्षा नकाते हिच्या माध्यमातून कुंभोज गावच्या शिरपीच्या पुन्हा एकदा मानाचा तोरा रोडला गेले असल्यास त्याची मत व्यक्त केले तसेच प्रतीक्षाला इथून पुढच्या शिक्षणासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित अजीमाजी ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी दिले. यावेळी नंदकुमार माळी माजी उपसरपंच सुनील वाडकर धनाजी तिवढे ,कुबेर हराळे ,मुनीर सुतार, सुनील भोसे, तुषार कोळी अरुण माळी तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.