कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची,
राजाराम साखर कारखाना येथे सदिच्छा भेट घेतली. विधानसभा सदस्य पदी निवडीबद्दल महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.