चंद्रदीप नरकेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नरके यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

 

 

यावेळी नरके यांच्या विजयाबद्दल करवीर विधानसभा मतदार संघातील जनतेचे आभार मानत, शुभाशीर्वाद दिले.

🤙 9921334545