कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिक संघटनांचा राजेश लाटकर यांना पाठींबा

कोल्हापूर:कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिक संघटनांचा इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना पाठींबा दिला.

 

 

कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांना पाठींबा जाहीर केला. यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या अडचणी सोडवण्याचा विश्वास त्यांना दिला असून समाजातील विविध घटक महाविकास आघाडीशी जोडले गेल्याचा आनंद आहे.असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

🤙 9921334545