गडहिंग्लज : गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी कागल मतदार संघाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन मुश्रीफ यांनी स्वागत केले.
पाठिंबा दिलेल्यांमध्ये सागर शिवाजी काबळे व अजित विटेकर, महेश बारामती, सचिन बारामती, ओंकार बारामती, विशाल बारामती, विनोद बारामती, पंकज संकपाळ, संजय शिंगे , शिवराज चावडे, आदित्य बारामती, ऋतिक बारामती, सौरभ हुलसार, कार्तिक माळगी, अझहर नंदिकर, शिवाजी शिंगे, अजय बारामती, पवन बारामती, हर्षल कुरणे, दीपक कांबळे, राजेंद्र बारामती यांचा समावेश आहे.
यावेळी रेश्मा कांबळे, महेश सलवादे आदी प्रमुख उपस्थित होते.