अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सरनोबतवाडी येथे निर्धार सभा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचारसभा ठिकठिकाणी होत आहेत.

 

 

भाजप महायुतीचे दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सरनोबतवाडी येथे शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी करून परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला.