कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निगवे खालसा येथील महाडिक गटाचे कार्यकर्ते जगदिश चौगुले यांनी आमदार सतेज पाटील आणि  ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

 

या प्रसंगी गोकुळचे संचालक बाबासो चौगले, डॉ. चेतन नरके, शशिकांत पाटील यांच्यासह श्रीपती पाटील, आर. एम. कांबळे, एस. बी. पाटील, सुयोग वाडकर, सागर पाटील, एकनाथ पाटील, अलोक किल्लेदार, एल. एस. किल्लेदार, पी.एम पाटील, बापुसो किल्लेदार, भास्कर कांबळे, शंकर चौगुले, बाजीराव गोंगाणे, बाबुराव बाचणकर, युवराज पाटील, आनंदा मडिलगेकर, रविंद्र महाडेश्वर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545