विधानसभा निवडणुकीत कागल येथील अनेक तरुणांचा हसन मुश्रीफांना पाठिंबा

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रभावित होऊन, गलगले ता. कागल येथील अनेक तरूणांनी येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा व्यक्त केला.

 

 

यावेळी युवा नेते धनंजय अमृतराज पाटील, वैभव सुतार, नामदेव कुंभार,अनिकेत सुतार, विनायक पाटील, निवास पाटील, कृष्णा कुंभार, रोहित पडळकर, सुमित तारळे, सुजल कोराने, हरी पाटील, प्रतीक पाटील, प्रदीप कोराणे यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते. यावेळी कागल तालुका संघाचे संचालक डी. पी. पाटील, माजी सरपंच काका पाटील, माजी उपसरपंच सतिश घोरपडे, बाळासाहेब पाटील, संदीप पाटील, युवराज पाटील, किरण स्वामी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

🤙 8080365706