आजचे राशिभविष्य

मेष : धार्मिक कार्यात सहभाग होईल. भाग्यकारक घटना घडेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मकर : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.