मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय…..

पुणे – शहारत वाहतुकी कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारात आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत मेट्रोचा दोन विभागांमध्ये 12 किमीचा मेट्रोमार्ग पूर्ण करणे अपेक्षित आहे.

एकाकीकडे मेट्रोक मार्गाचे कामपूर्ण करत असताना दुसरीकडे पुणेकर नागरिकांनी मेट्रोचा वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यादृष्टीनेही मेट्रोक प्रशासन प्रयत्न करत आहे. यासाठी वाजवी दारात भाडे आकारणी करण्यावर भर दिला जात आहे.

इतर स्त्रोत्रातून महसूल मिळवण्याकडे लक्ष

पुणे मेट्रो रेल्वेत इतर स्रोतातून महसूल मिळवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी मेट्रो स्थानकात जाहिराती, तसेच व्यासायिका जागा भाडेतत्वावर आदी गोष्टीचा विचार केला जात आहे. यातूनच जवळपास 50 टक्के भाडेवाढ केली जात आहे. मेट्रोमध्ये भाडेवाड कामे ठेवता अधिक फेऱ्या करण्याला प्राधान्या देण्यात येणार आहे. मेट्रोतील तिकिटाचा दर अद्याप केला नसला तरी सुरुवातला भाडे हे 10 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती मेट्रोच्या प्रशासनाने दिली आहे.