उचगाव : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळयाचा पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा करवीर तालुका शिवसेनेने दिला आहे. गडमुडशिंगी या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासुन पिण्याचा पाणी…
मुंबई : वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची मंदिरं उध्वस्त केली, औरंगजेबालाही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेसाठी…
मुंबई : मंत्रालयासमोर एका दाम्पत्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असून राजू चन्नाप्पा हुलगुंडे असं त्यांच नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,…
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिल, कोल्हापूर येथे दि. 19 ते 22 मे 2022 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री…
नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेणार असून 15 मे रोजी ते पदभार…
मुंबई : आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही आणि असे कधीही बोलतही नाही, असे प्रत्युत्तर असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना दिले. पुणे येथे जनता…
पुणे : राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची मोठी घोषणा करतानाच स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा माजी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात आज जाहीर केली. पुणे येथे आयोजित केलेल्या…
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते देखील आता अयोध्येला जाणार असल्याचं समोर आलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांनी मुंबईत बुधवारी पुन्हा चौकशी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदावर्ते यांनी अयोध्येला जाणार…
मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार आणि शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र रमेश लटके (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाले आहे. दुबईत त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना…