कोल्हापूर : वस्तुसंग्रहालये ही आजच्या काळासाठी सुद्धा प्रेरणादायी आहेत. प्रांतिक इतिहास जीवनमुल्ये उलघडून दाखविण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी ही वस्तुसंग्रहालये महत्त्वपूर्ण असतात, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे…
मुंबई : ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा…
मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली. त्यावर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली…
नवी दिल्ली : मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयात मध्यप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. तसेच मध्यप्रदेश…
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री…
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दर्जेदार आयटी हब प्रोजेक्ट तयार करण्यात येणार असून यादृष्टिने आयोजित केलेले एक्स्पो- 2022 प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. यातून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची तर 300…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन नियुक्त संचालक म्हणून मुरलीधर रघुनाथ जाधव यांची नेमणूक झाल्याबद्दल चेअरमन…
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठींबा जाहीर केला असतानाच शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. आता भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देणार की, आपला तिसरा…
मुंबई : केतकी चितळेची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील,…