मानवी शरीर हे रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या एका जटील मार्गाने बनलेले आहे. यातूनच विविध अवयवांना रक्तपुरवठा होतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे रक्तवाहिन्याही निरोगी ठेवणं गरजेचं आहे.यासाठी अशी घ्या काळजी. नसांमधील कमकुवतपणा भरून…
कोल्हापूर :पोलीस पाटील हा ग्रामीण व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. या पोलीस पाटलांच्या मानधनातही वाढ करावी . तसेच पोलीस पाटलांना ग्रामपंचायतीमध्ये कामकाजासाठी स्वतंत्र टेबल देण्याच्या निर्णयाची प्रभावी अमलबजावणी करावी, पोलीस पाटील…
कोल्हापूर : वेगळे कथानक आणि आशय असणारा गाभ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने…
कोल्हापूर : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंल्पीय अधिवेशनात महामहीम राज्यपाल यांच्या अभिभाषणात मराठा आरक्षणाबात कोणतेही आश्वासन नसल्याने आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा)जाधव यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असून त्या बाबत त्यांनी राज्यपाल…
महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कागल :राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा महिलांनी उपयोग करुन घ्यावा. असे आवाहन राजमाता…
कुडित्रे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. शंकर हरी पाटील (वय ७० रा. साबळेवाडी, ता. करवीर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी…
कोल्हापूर : श्री पांडुरंग सरकारी पतसंस्था मर्यादित गंगावेस, कोल्हापूर या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे:हाजी जहांगीर हुसेन सो आत्तार, अशोक रामचंद्र…
कोल्हापूर: सध्याच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन महिलांच्या बदनामीचे, शोषणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महिलांनी सोशल मिडीयाचा वापर अत्यंत जबाबदारीने…
कागल : कागल शहरातील पाझर तलाव येथे लेसर शो व सर्वे नंबर 534 व 532 या जागेत हिलींग गार्डन साठी 4.90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या…
कोल्हापूर ( श्रीकांत पाटील) : रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ.…