‘राजाराम’ निवडणूकीसाठी 33 हरकती दाखल

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.या निवडणुकीत महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील गट अशी लढत होत आहे.निवडणुकीसाठी काल सोमवार पर्यंत विविध गटातून एकूण २३६…

निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन – काडसिद्धेश्वर महाराज

गगनबावडा येथील आजरीच इको व्हॅलीचे उदघाटन कोल्हापूर: निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज…

आम. सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रम राबविणार

कोल्हापूर :येत्या १२ एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार…

वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार : आ. जयंत आसगावकर

आ.आसगावकर यांच्या फंडातून वसतीगृह, निवासी शाळांना प्रिंटर वाटप कोल्हापूर राज्यातील अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी दिले. आ.आसगावकर यांच्या निधीतून…

२८ मार्चला लिंगायत धर्मावर प्रशासनाधिकारी विश्वास सुतार यांचे व्याख्यान

गारगोटी :अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी तर्फे आणी भुदरगड तालुका लिंगायत धर्म याच्या वतीने आज मंगळवार दि २८. मार्चला सायंकाळी सहा वाजता ” बसवन्ना व अवैदिक लिंगायत धर्म ” या विषयावर…

गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने मोठा झटका देण्यात आलेला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द…

महाविकास आघाडीचा अनुभव वाईट असल्याने त्यांच्यासोबत जाणार नाही : राजू शेट्टी

पुणे : महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी आणि भाजप- शिवसेना युतीसोबत जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढणार असून इतर 42…

शिये परिसरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिये : शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात विकास निधी देणार असल्याचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. शिये ( ता. करवीर ) येथील कुमार जाधव यांच्यासह…

१ एप्रिलपासून मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर मोजावी लागणार ज्यादा रक्कम

मुंबई: पुणे प्रवास आता पहिल्यापेक्षा आणखीन महाग होणार आहे. कारण, १ एप्रिलपासून मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तब्बल १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे आता नव्या दरानुसार मुंबई – पुणे…

RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाच्यादृष्टीनं आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत. राज्यांना RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि व्हॅक्सिनेटचं पालन…

🤙 8080365706