कोल्हापूर : शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी शहर अभियंता पदावरून उचलबांगडी करण्यात आली. सरनोबत यांच्याकडून शहर अभियंता पदाचा कार्यभार काढून घेऊन जल अभियंतापदाचा पूर्णवेळ कार्यभार सोपविण्यात आला. तर जल…
गारगोटी : राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजना व मनरेगा अंतर्गत 6 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली…
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले आहे. पाटील म्हणाले, ‘सुप्रमी कोर्टाच्या निकालामध्ये शिंदे गटातील आमदार जर अपात्र झाले तर शिदें-फडणवीस…
पुणे : राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…
महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत जी तुम्हाला रणरणत्या उन्हाळ्यात काही दिवसांचा आनंद नक्कीच देऊन जातील. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच काही सुंदर ठिकाणं जिथे तुम्ही यंदाच्या सुट्टीत जाऊ शकता. महाराष्ट्रातील…
हिंगणा: तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांची आतापर्यंत एकही बैठक जिल्हाध्यक्षांनी घेतली नाही, अशी ओरड महिलांनी केली. त्यामुळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे यांना प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खडेबोल सुनावले. उपस्थित सर्व महिला…
मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५४,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५४,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार…
केस धुतल्यानंतर सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. टॉवेल केसांमधील अतिरिक्त पाणी शोषून घेते. पण केसांवर टॉवेल बांधून ठेवणे ही सवयी केसांसाठी धोकादायक ठरू शकते. केस धुतल्यानंतर केसांवर टॉवेल बांधल्यामुळे केसांच्या निगडीत…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडाकडून सहकार्य लाभेल.…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार आहे. याबाबत पुणे येथील बेरी एव्हीओनिक्स आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात…