सोप्या प्रकारचा व्यायाम म्हणजे चालणे

शारीरिक हालचाल आपल्या आरोग्यासाठी वरदान असते, चालणे हा त्याचाच एक भाग आहे. तसेच चालणे हा अतिशय सोप्या प्रकारचा व्यायाम असून चालण्याचे आरोग्याला होणारे फायदे पाहूयात.. ब्रिस्क वॉकींग केले तर १५०…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे.मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्याचे कौतुक…

यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद प्रथम ; गडहिंग्लज पंचायत समिती द्वितीय

कोल्हापूर: यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा परिषदेने विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. सादर केलेल्या…

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना उद्या पासून संपात

कोल्हापूर : राज्यस्तरावरील संघटनानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत जुनी पेन्शन लागू करणे बाबत बैठकीत चर्चा केली. मात्र जुनी पेन्शन संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व…

उद्यापासून 19 लाख सरकारी कर्मचारी संपावर ; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा फिस्कटली

मुंबई : नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित…

राज्यातील ऊस तोडणी यंत्रधारकांना तातडीने अनुदान द्या; आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत मागणी

कोल्हापूर: राज्यात ऊस तोडणीसाठी मजूरांची कमी उपलब्धता आणि ऊसतोड मजूरांकडून वाहनधारकांची होणारी आर्थिक फसवणूक यावर पर्याय म्हणून ऊस तोडणीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने यंत्रधारकाना अनुदान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.…

कुमार व कन्या विद्या मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापक व शिक्षक नेमण्याची मागणी

उचगांव: उचगाव हे कोल्हापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर गाव असून गावाची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास असून तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे कष्टकरी सर्व सामान्य नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात असून गावांमध्ये…

आर्यवीर घाटगे “बेस्ट रायडर” व “टॉप स्कोरर” पुरस्काराचे मानकरी…

कागल : कोल्हापूर येथे दि रॉयल कोल्हापूर हॉर्स शो स्पर्धेत आर्यवीर समरजितसिंह घाटगे यांना १४ वर्षाखालील स्पर्धेत ‘ बेस्ट रायडर’ व जम्पिंग स्पर्धेत ‘टॉप स्कोरर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या…

राजाराम कारखाना १२२ गावातील सभासदांचा आहे, तसाच राहणार ! अमल महाडिक

भेंडवडे : “आमच्या विरोधकांनी गगन बावड्यातील डिवाय पाटील कारखान्यात एका रात्रीत ४५०० सभासद कमी करून सहकार संपवला, सभासदांचे हक्क काढून घेतले. तिथे जे पाप केलं ते कसबा बावड्यातील राजाराम कारखान्यात…

सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर….

मुंबई : जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी कर्मचारी उद्या संप करण्यावर ठाम असून उद्यापासून (14 मार्च) राज्यभरातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संप पुकारणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची…

🤙 8080365706