भाजपने काही पोपट पाळले आहेत; संजय राऊत

मुंबई : कोरोनाच्या काळातही ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यामुळे त्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे…

डायबिटिजसह कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खा काळे चणे….

डायबिटिस रुग्णांना नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. व साखरयुक्त पदार्थ खाण्यास टाळायला सांगतात. आपण आहारात काळा हरभऱ्याचा समावेश करून, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता. चण्याचा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. अर्थिक स्तोत्र निर्माण होणार आहेत. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोइच्छित फळ मिळणार आहेत. कुटूंबात…

बाजार समिती निवणुकीसाठी विरोधी भाजप -शिवसेना पॅनेल जाहीर..

कोल्हापूर :कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस -राष्ट्रवादी चे नेते आमदार सतेज पाटील, आम.पी एन पाटील, आम.हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पुन्हा एकदा धनंजय महाडिक…

सहाय्यक फौजदार 10 हजारची लाच घेताना सापडला 

कोल्हापूर : तक्रारदाराची चारचाकी मित्राकडून परत आणण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सोमनाथ देवराम चळचुक (वय ४८ वर्षे, १६ नंबर गल्ली विजयमालानगर जयसिंगपूर जि. कोल्हापूर मूळ…

भाजप आमदाराकडे सापडली अनधिकृत मोठी रक्कम

कोल्हापूर : कोल्हापूर कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचा परिणाम कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्येही दिसून येत आहे. आता कर्नाटकात सत्ताधारी भाजप आमदाराकडे मोठी रक्कम सापडली आहे. या प्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा दाखल…

डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने सन्मान

कसबा बावडा: डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल रमेश बैस…

अभयारण्यग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावू: सीईओ संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : वारणा व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील अत्यावश्यक सोयी, सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिली.…

श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमाला आलेल्या 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. यानंतर आता प्रकरणी…

सीपीआरमध्ये मृत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये पीएम रुमच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये मृत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २०) सकाळी निदर्शनास आल्यानंतर सीपीआरमध्ये एकच खळबळ…

🤙 8080365706