करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीला संवर्धनाची गरज नसल्याचा निर्वाळा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत असून, काळजीचे कारण नाही. तातडीच्या संवर्धनाची गरज नसल्याचा निर्वाळा केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. मूर्तीच्या अवस्थेबाबत विभागाचा अहवाल व त्यातील सूचना…

संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात; परिपत्रक जारी

छत्रपती संभाजीनगर : एकच मिशन; जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मराठवाड्यातील सुमारे ४० हजार कर्मचारी संपावर गेल्याने सर्व कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान, कर्मचारी संपावर असल्याने त्यांना वेतन दिले जाणार नाही.असे सरकारने…

बहूजन समाजातील तरुणांनी व्यवसायातून स्वावलंबी होण्यासाठी “मेक ईन कोल्हापूर “हेच व्यासपिठ; राजे समरजितसिंह घाटगे

राजे बँकेमार्फत नवउद्योजक तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा कागल : बहुजन समाजातील तरुणांनी व्यावसायिक स्पर्धेत उतरून स्वावलंबी व्हावे. यासाठी मेक इन कोल्हापूर संकल्पनेतून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. असे प्रतिपादन शाहू…

गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी महत्वाचा निर्णय

मुंबई : गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणे आता पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे. किल्ल्यावर दारू पितांना आढळण्यास आता तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा…

साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी कडून प्रांतअधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

दापोली : दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ईडीने प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर…

संजय राऊत सरोगेट मदर बेबी; राजेश क्षीरसागर

सातारा : ‘राजकारणात टीका करताना मर्यादा पाळाव्या लागतात.पण, खा. संजय राऊत ज्येष्ठ असूनही काहीतरी बोलत सुटतात. त्यांना लोकं कंटाळलेत. त्यांनी आमच्या ५० आमदारांवर टेस्टट्यूब बेबीची टीका केली. त्यांनीच राऊतांना मतदान…

जिल्ह्या उद्यापासून पावसाची शक्यता….

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्या बुधवार व गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानातही घट होणार असून कमाल तापमान ३२ डिग्रीपर्यंत खाली येणार आहे.जमिनीपासून साधारण ३…

द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत…

नाशिक : हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात पुन्हा बदल झाल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे तुरळक थेंब पडू लागल्याने हातातोंडाशी आलेला…

हरामखोरांचा करविता धनी कोण?” ;

मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचे नेते असून या नेत्यांनी…

सोन्या-चांदीचे भाव वधारले

नवी दिल्ली : सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्या-चांदीचे भाव वधारले आहेत. त्यामुळे लग्न सराईच्या हंगामात वधू-वर पित्याच्या आनंदात विरजण पडले आहेत. तर वऱ्हाडींच्या चिंतेतही भर पडली आहे. सोमवारपासून…

🤙 8080365706