विविध मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांचे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर: १० एप्रिल २०२३ पासून मग्रारोहयो ची कामे करण्यास नकार ३१ मार्च २०२३ रोजी फुलंब्री पंचायत समितीमध्ये गेवराई पायगा चे सरपंच मंगेश साबळे यांनी केलेल्या आंदोलन. असेच १६ फेब्रुवारी रोजी…

“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ विजयी

कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला. श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत…

अंधाराचा फायदा घेत विरोधकांचा राजाराम कारखान्यात भुरट्या चोरासारखे घुसण्याचा विरोधकांचा प्रयत्न – अध्यक्ष दिलीप पाटील

कोल्हापूर : राजाराम कारखान्याची निवडणूक रंगात आली असताना मंगळवारी रात्री एक खळबळ जनक प्रकार उघडकीला आला आहे विरोधी आघाडीच्या वीस ते पंचवीस जणांनी रात्रीच्या अंधारात कारखान्यात जबरदस्ती घुसून दहशत वाजवण्याचा…

जोतिबा डोंगरावर लाखो भाविकांचा महापूर

कोल्हापूर : गगनाला भिडणाऱ्या उंचच्या उंच सासन काठ्या हलगी,पिपाणी सनईच्या तालावर सासनकाठ्या नाचवणारे भाविक ,गुलालात न्हाऊन गेलेले भक्त अशा अनोख्या वातावरणात व जोतिबाच्या नावानं चांगभलं नावाचा गजर करीत दख्खनचा राजा…

आ. पी. एन. पाटील ईडीच्या रडारवर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच…

मुख्यमंतत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने एकूण ९ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाने बुधवारी (५ एप्रिल) रोजी याबाबत निर्णय घेतले. या नऊ निर्णयांचा हा…

मास्क बंधनकारक नसले तरी…. तानाजी सावंत

मुंबई : कोरोनाची साथ पसरून रुग्ण वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क करतानाच उपायांची तयारी सुरू केली आहे. ‘सध्या मास्क बंधनकारक नसले; तरी कोरोनाच्या संशयित रुग्णांनी आणि…

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची खुर्ची आणि गाडी जप्त करा ; दिवाणी न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर : विकासासाठी भुसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तीस वर्षांपासून दिला नसल्याने आज दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, लॅपटॉप, गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार…

ठाण्यात आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार

ठाणे : ठाण्यात आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. त्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीस…

कुटुंबासह कृती समितीच्या विरोधात आंदोलन करण्याचा सफाई कामगारांचा इशारा

सी. पी.आर चे सफाई कर्मचारी डी.एम कंपनीच्या पाठीशी राहणार कोल्हापूर सीपीआर मधील सफाई कर्मचारी आणि डी.एम कंपनीचे चांगले संबध आहेत. कंपनीकडून आम्हाला सहकार्य मिळत असते.चांगला पगार दिला जातो. मात्र आता…

🤙 8080365706