‘या’ विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन

पुणे : राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. हा निर्णय…

विनायक हेगाणाला युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गने दिले विशेष आमंत्रण

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्याची सर्वोत्तम तीन विद्यापीठांपैकी एक ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गने’ महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या शिवार पिरॅमिड मॉडेलची दखल घेऊन जगभरातुन मानसिक आरोग्य शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या विद्यार्थी, संशोधक,…

डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात बदली

कोल्हापूरचे ; डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची सांगलीमधील इस्लामपुरात बदली झाली असून सांगलीमधील  एका अधिकाऱ्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे. मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सांगलीमधील अजित…

श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा बुधवारी जीर्णोद्धार

कोल्हापूर : दादू चौगुले नगर येथील अष्टविनायक तालीम जवळ असलेल्या श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा जीर्णोद्धार उद्या बुधवारी 24 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री गणेश मूर्तीच्या आगमनाने होणार आहे. यावेळी…

शिवाजी चौक परिसरात अग्नी तांडव

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली आहे. एका दुकानाला आग लागल्यानंतर शेजारी असलेले आणखी दुकानं आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. घटनेची…

देशाच्या शाश्वत विकासाचे तरुण ‘ग्रोथ इंजिन’: डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर : तरुण हे राष्ट्रीय शाश्वत विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहेत. त्यामुळे तरुणांनी मूल्याधिष्ठित जाणीवा मनाशी बाळगून राष्ट्रविकासाच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज…

प्रस्तावित सोलर प्रकल्पामुळे कागल नगरपालिकेच्या वीज बिल खर्चात वार्षिक एक कोटी रुपयांची बचत होणार; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कागल येथेबी. ओ .टी तत्वावरील राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील पहिलाच सोलार प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.कागल नगरपालिकेच्या प्रस्तावित सोलर प्रकल्पामुळे नगरपालिकेच्या वीजबिलात वार्षिक एक कोटी रुपयांची बचत होण्यास मदत…

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त 22 मे ते 28 मे या कालावधीत जनजागृती सप्ताह

कोल्हापूर : जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची थीम “आम्ही कटिबध्द आहोत” ही आहे. या दिनाचे औचित्य…

निवडणुकांसाठी एक ‘अंडरकवर मिशन’

मुंबई : राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अ‍ॅक्टिव झाला आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणुकांसाठी एक ‘अंडरकवर मिशन’ राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे.…

ईपीएफओ चा फॉर्म्युला बदलणार….

नवी दिल्ली: नोकरदारवर्गाच्या पगारातून ईपीएफओ खात्यातील योगदानातून पेन्शनसाठी वेगळी रक्कम जमा होते. कर्मचाऱ्यांना किती पेन्शन निश्चित होणार, यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेला फॉर्म्युला बदलण्याबाबत ईपीएफओकडून गांभीर्याने विचार होत आहे. सुत्रांनी दिलेल्या…

🤙 8080365706