चैत्यभूमीवर महामानवास जयंतीनिमित्त राज्यपालांकडून अभिवादन

 मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज, गुरुवारी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.…

किरीट सोमय्या पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये; उद्या करणार १०० कोटींचा घोटाळा उघड

मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना टार्गेट करत त्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. कोरोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला, उद्या मुंबई…

गुणरत्न सदावर्ते यांचा पाय खोलात; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी सातारा पोलिसांनी  गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.…

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, ट्रॅक्टरला धडक

जालना : जालना जिल्ह्यातील परतूर येथे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या  यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने इंदोरीकर महाराज यातून बचावले असून या अपघातात चालक जखमी झाला आहे.…

‘भोंग्या’वरून राजकारण तापले; महाविकास आघाडीचे नेते ‘कोपले’!

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमधील मेळावा आणि त्यानंतर काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे : शरद पवार

मुंबई : मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन  कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे.…

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांना अभिवादन करण्यात आले. कारखाना प्रांगणातील त्यांच्या…

‘जय’श्री की सत्य‘जित’; शनिवारी मिळणार ‘उत्तर’

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली असून निकाल काय लागणार याची कमालीची उत्सुकता लागून राहिली असून ‘जय’श्री की सत्य‘जित’ याचे ‘उत्तर’…

आठवडाभरात सीएनजी, पीएनजी दुसऱ्यांदा पाच रुपयांनी महागला

मुंबई : वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच एका आठवड्यात महाराष्ट्रात दोन वेळा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. आज सीएनजी ५ रुपयांनी, तर पीएनजी ४.५० रुपयांनी महागला. त्यामुळे…

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध : समर्जीतसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटी इतक्या…