काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव : संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे. वेदोक्त प्रकरणातून समतेचा पाया रचणारे लोकराजा, करवीर संस्थानचे राजर्षी…

विरोधकांनी कारखाना प्रशासनाला वेठीस धरून बदनाम करू नये – दिलीप पाटील

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पार पडली. यावेळी पोटनियमांचे उल्लंघन केलेल्या अश्या काही सभासदांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले.…

केएमटी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका… कोल्हापुरात बेमुदत संप

कोल्हापूर : कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपामुळे सकाळपासून केएमटी सेवेवर परिणाम झाला आहे. सर्वच केएमटी बसेस…

उन्हाळ्यातील वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय…

पुणे – उन्हाळ्यातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पाच विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातील दोन रेल्वे पुण्याहून सुटणार आहेत. यामध्ये पुणे-सावंतवाडी रोड व पुणे-अजनी एक्स्प्रेसचा समावेश…

शिवसेना नेते नरेश मस्के यांच्यावर शिवसेनेचे चाळीस आमदार फोडल्याचा आरोप

पुणे :शिवसेना नेते नरेश मस्के तुम्ही मध्यंतरी काय केलं हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.नरेश मस्के तुम्ही शिवसेना या पक्षाचे चाळीस आमदार फोडले आणि तुमचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.…

आता अँप देणार मलेरियाची माहिती

मुंबई : मलेरियाचा उद्रेक समजण्यासाठी हवामान विभाग अ‍ॅप तयार करणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. ते म्हणाले की, हवामान हा घटक सर्वच क्षेत्रांवर…

पाण्यात पुदिना मिसळून पिण्याचे फायदे

पुदिना पाण्यात मिसळून पिल्याने शरीराला कोणते लाभ मिळतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती. पुदिना ही औषधी वनस्पती 1500 ते 3000 मीटर उंचीवर काश्‍मीरमध्ये सापडते. नरम आणि चांगली निचरा होणारी जमीन पुदिन्याला…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल…

हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्याकडून भाविकांना मारहाण

कोल्हापूर : जोतिबा येथे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दख्खनचा राजा जोतिबा याच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात.पुण्याहून काही भाविक आपल्या…

रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू

भोपाळ: मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.मुख्यमंत्री शिवराज…

🤙 8080365706