मंबई : नुकतीच शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पक्षश्रेष्ठी यांच्यातील अंतर्गत वाद सुरू असल्याचे…
नागपूर: सभा होऊ नये म्हणून भाजपने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करत महाविकास आघाडीने दणक्यात वज्रमुठ सभा घेऊन भाजपच्या नागपूर बालेकिल्ल्याला हादरे दिले. सध्या भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची प्रक्रिया…
पंढरपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोकं कंटाळले आहेत. तुम्ही काय करता यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजे. मात्र सगळे पुढारी वेगवेगळे बोलत आहेत. असं…
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या 12 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब…
नाशिक : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस ,केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण…
नांदेड : निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठिशी मातोश्री उभी राहणार.त्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू नका असे आदेश आले अन् नांदेडच्या कोर्ट परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. कोर्टात19 शिवसैनिकांबाबत खटल्याची सुनावणी सुरु होती. नांदेडमध्ये…
हणबरवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ सेनापती कापशी: कागल विधानसभा मतदार संघासाठी विविध योजनामधून आमदार नसतानाही कोटींचा निधी खेचून आणला.तेव्हा आता कागलला परमनंट आमदाराची नाही तर परमनंट विकास कामाची गरज आहे.असे…
अर्जुनवाडा येथे विकास कामांचा शुभारंभ सेनापती कापशी: आपले सरकार आल्यानंतर केवळ सहा – सात महिन्याच्या कालावधीमध्ये कागल विधानसभा मतदार संघासाठी विविध योजनामधून आमदारा नसतानाही ५४ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे…
ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे तसेच व्यायाम प्रकारांमध्येही बदल करणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात व्यायामप्रकार कसा निवडावा याविषयी लक्षात घेऊया. व्यायाम दिवसातल्या कोणत्या वेळेला आणि किती वेळ करावा…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात…