कोल्हापूर – करवीर तालुक्यातील वडणगे परिसरातील राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या गाठीभेटी आणि बैठका माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी उपस्थित सभासदांनी सत्ताधारी सहकार आघाडीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.…
कसबा बावडा: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महावियालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या ‘लिन क्लब’ च्यावतीने ‘सिक्स सिग्मा येलो बेल्ट’ ची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहत संपन्न झाली. सिक्स सिग्मा समुपदेशक ओंकार कुलकर्णी आणि एमएसएमई…
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींनी एवढं काम केलं आहे की, त्यांना आता मतं मागावीच लागणार नाहीत.गडकरी यांना सात लाखांपेक्षा जास्त न भूतो…
कानडजे : आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकारच्या वतीनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज मविआची सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची…
नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. या विशेष गाड्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार…
ठाणे : ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने कारवाई केली. अमली पदार्थाचे साठे जप्त केले. ६१.२ लाखाच्या कोकेन एलएसडीसह दोन नायजेरियन आणि एका रिक्षाचालकाला अटक केली. २९…
कोल्हापूर : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून कोल्हापूर हे दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीकाठी वसलेले कोल्हापूर हे मोठे सुंदर शहर आहे. तू…
मेष कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भभवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू…
कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून कोल्हापूर शहरातील विकासकामांसाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडून विविध विकासकामांचे…
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असून कोल्हापुरातही याचे दि.४ रोजी दुपारी ४ वाजता आयोजन…