शहराची शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: ‘आप’

कोल्हापूर : आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस टाकल्यामुळे कोल्हापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित स्टेटसने शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अशी कृती पुरोगामी कोल्हापूर कदापि सहन करणार नाही. स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या…

तरुणांनी आता जागे व्हावे; सत्यजित तांबे

नाशिक : राज्यात सर्व जाती धर्माच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच…

शरद पवार यांना मिळालेल्या धमकी बाबत सरकार गंभीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. मात्र पवारांना मिळालेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

शहरी भागात पंतप्रधान आवास योजना सुरु करावी; बिल्डर असोशिएशन व क्रेडाई इचलकरंजी यांची मागणी

इचलकरंजी : शहरी भागात घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळावे तसेच अफोर्डेबल हौसिंगचे G .S .T चे दर हे किमतीवर न ठरवता क्षेत्रफळावर ठरावेत अश्या विविध…

गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर देशभरातून पर्यटक येतात अन् पर्यटनाचा आनंद लुटतात. परंतु सध्या गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. हे पाणी चौपाटीवरील दुकानांत शिरले आहे. चक्रीवादळामुळे हा…

अखेर केरळमध्ये मान्सून दाखल

मुंबई : अखेर केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. हा मान्सून 9 जून रोजी तामिळनाडू, कर्नाटकात पोहचणार असल्याचा अंदाज आहे. आता महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी

मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे…

बालिंगा येथील सराफ पेढीवरील दरोड्यातील मोटारसायकली सापडल्या

बालिंगा; बालिंगा ता. करवीर येथील कात्यायनी ज्वेलर्सवर गुरूवारी भर दिवसा दरोडा टाकून दरोडेखोरांनी दोन कोटीचे दागिन्यांची लुट करून मालक रमेश माळी, व जीतु माळी यांना मारहाण व गोळीबार करुन जबर…

केदारनाथ मंदीर परिसरात हिमस्खलन

केदारनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ मंदीर परिसरात सकाळी हिमस्खलन झाल्याचं बातमी समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही वित्तीय आणि जीवितहानी झालेली नाही. गेल्यावर्षी २०२२ मध्ये केदारनाथ…

बालिंगा मंडल मध्ये शासन आपल्या दारी योजनेस हजारोंचा प्रतिसाद

बालिंगा : ता.करवीर येथील मंडल विभागामध्ये शासन आपल्या दारी या योजनेचा प्रारंभ आज रोजी लिंबाई हॉल इथे गट विकास अधिकारी करवीर तसेच कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक अनिल पाटील, राष्ट्रवादी…

🤙 8080365706