चला तर जाणून घेऊयात उष्माघाताच्या बाबतीत लक्षात ठेवायलाच हव्यात अशा गोष्टी. हायड्रेशन म्हणजे जादू नव्हे,बदलत्या तापमानानुसार-वातावरणानुसार आपल्या जीवनशैलीत यथायोग्य बदल केले पाहिजेत. आऊटडोअर काम करणारे-फिल्ड वर्कर्स-मार्केटिंगवाले या मंडळींनी आपले ‘कूलिंग…
