जारमधून पाणी विक्री करणाऱ्यांना आता घ्यावी लागणार एफडीए परवानगी

पुणे : जारमधून पाणी विक्री करणाऱ्यांना आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) परवानगी घ्यावी लागणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही जारची मागणी वाढत आहे. सुरक्षित पाण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.…

टाचदुखीची कारणे काय आणि उपाय

पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या चाळीशीनंतर सुरू व्हायची मात्र आता अगदी लहान वयातील मुलींनाही टाचदुखीचा त्रास उद्भवतो. यामागील कारणे काय आणि त्यावर कोणते उपाय केल्यास आराम मिळू शकतो याविषयी जाणून घेऊयात.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. अर्थिक स्तोत्र निर्माण होणार आहेत. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोइच्छित फळ मिळणार आहेत. कुटूंबात…

कात्यायनी मंदिरात मासिक अमावस्या निमित्त 20 एप्रिल 2023 रोजी महाप्रसादाचे आयोजन: वसंतराव जांभळे

बालिंगा: कोल्हापूर पासून अवघ्या 9 कि. मी. अंतरावर असलेली देवतांची देवता, 52 शक्तिपीठ , विश्‍वातील नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी होय. श्री. कात्यायनी मंदिरात ( ता.करवीर ) येथे…

पन्हाळगड पर्यटनासाठी आलेला कुटुंबातील बालक अपघातात जागीच ठार-तबक उद्यान समोरील घटना

पन्हाळा:भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी आले असता,आईच्या हात सोडून रस्ता ओलांडतान फोर व्हीलर खाली सापडून दोन वर्षांचा बालक जागीच ठार झाला.ही घटना पन्हाळा येथील तबक उद्यान समोर…

भोगावती शिक्षण प्रसारक मध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नाईकवाडे यांची नियुक्ती

कोल्हापूर : महाराष्ट्रातल्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 35,000 सभासद संख्या असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक प्रदीप चौधरी, धर्मादाय उपायुक्त, कोल्हापूर यांनी आज जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवराज बंडोपंत…

बाजार समिती साठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती- कोल्हापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची निर्मिती झाली असून या आघाडीत दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवारांचे पॅनेल जाहीर झाले…

ईडीची मोठी कारवाई! कार्ती चिदंबरम यांची ११ कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. कारण आता ईडीने मोठी कारवाई करत त्यांची तब्बल ११ कोटी संपत्ती…

राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार’

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री…

कष्टाला मानसिक आरोग्याची जोड दिल्यास निश्चित यश: कृष्णराज महाडीक, प्रसिद्ध युट्युबर

विवेकानंद कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य या विषयावरील लघुचित्रपट महोत्सवाचे उदघाटन कोल्हापूर: १९, विवेकानंद कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा आणि उद्योग या क्षेत्रात अनेक यशस्वी विद्यार्थी घडवणारे अग्रमानांकित महाविद्यालय…

🤙 8080365706