पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात 

पुणे : पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला असून त्या अपघातात चारजण ठार झाले आहेत.तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. हा अपघात…

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या…

ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जादू नाही; आमदार किशोर पाटील

जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. तसेच, दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या…

शेंगदाणे आणि गुळ खाण्याचे फायदे

बऱ्याचदा आपण चणे आणि गुळ खातो. ज्याचा आपल्या आरोग्यासाठी चांगलाच फायदा होतो. मात्र, जर तुम्ही मुठभर शेंगदाणे आणि गुळ जर खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होण्यास मदत…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मिथुन :…

शहरात ‘ शिवजन्मोत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरा

कोल्हापूर : शहरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आज शिव – बसव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथून आज वीरशैव समाजाच्या वतीने मिरवणूक…

अधूनिक तंत्रज्ञान व नवनवीन उपक्रम राबविण्यात ‘”शाहू” नेहमीच एक पाऊल पुढे : राजे समरजितसिंह घाटगे

डिझेलच्या तुलनेत सीएनजी चलित ट्रॅक्टर वापरामुळे इंधन खर्चात बचत कारखाना कार्यस्थळावर सीएनजी चलित ट्रॅक्टर वापराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.. कागल: शाहू साखारकारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखानदारी मध्ये पुढच्या…

अधूनिक तंत्रज्ञान व नवनवीन उपक्रम राबविण्यात “शाहू” नेहमीच एक पाऊल पुढे; राजे समरजितसिंह घाटगे

डिझेलच्या तुलनेत सीएनजी चलित ट्रॅक्टर वापरामुळे इंधन खर्चात बचत कारखाना कार्यस्थळावर सीएनजी चलित ट्रॅक्टर वापराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.. कागल : शाहू साखारकारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखानदारी मध्ये…

गोकुळ दूध विक्रीचा नविन उच्‍चांक एक दिवसात २० लाख ७० हजार लिटर्स दूध विक्री

कर्मचाऱ्यांच्या वतीने चेअरमनसो यांचा सत्‍कार कोल्‍हापूरः उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेचा मिलाफ यामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या दिनी विक्रीचा नवा उच्चांक केला. शनिवारी (२२ एप्रिल) दिवसभर…

प्रचार थंडावला, आता बाजी कोणाची ?

असित बनगे कोल्हापूर : गेले महिनाभर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वादळ झंजावत आहे. जिल्ह्यातील पारंपारिक व कट्टर प्रतिस्पर्धी पाटील व महाडिक गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्याच्या राजकारणात…

🤙 8080365706