सत्ताधारी आणि विरोधकांवर छत्रपती संभाजी राजे यांचा निशाणा

पंढरपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोकं कंटाळले आहेत. तुम्ही काय करता यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजे. मात्र सगळे पुढारी वेगवेगळे बोलत आहेत. असं…

उष्माघातामुळे झालेल्या श्रीसेवकांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या 12 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब…

कोकणचा हापूस अमेरिकेत….

नाशिक : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस ,केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण…

निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठिशी मातोश्री

नांदेड : निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठिशी मातोश्री उभी राहणार.त्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू नका असे आदेश आले अन् नांदेडच्या कोर्ट परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. कोर्टात19 शिवसैनिकांबाबत खटल्याची सुनावणी सुरु होती. नांदेडमध्ये…

कागलला परमनंट विकास कामाची गरज: समरजीतसिंह घाटगे

हणबरवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ सेनापती कापशी: कागल विधानसभा मतदार संघासाठी विविध योजनामधून आमदार नसतानाही कोटींचा निधी खेचून आणला.तेव्हा आता कागलला परमनंट आमदाराची नाही तर परमनंट विकास कामाची गरज आहे.असे…

आमदार नसतानाही ५४ कोटीचा निधी खेचून आणला; समरजीतसिंह घाटगे

अर्जुनवाडा येथे विकास कामांचा शुभारंभ सेनापती कापशी: आपले सरकार आल्यानंतर केवळ सहा – सात महिन्याच्या कालावधीमध्ये कागल विधानसभा मतदार संघासाठी विविध योजनामधून आमदारा नसतानाही ५४ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे…

उन्हाळ्यात व्यायामप्रकार निवडताना लक्षात ठेवायला हव्यात असा गोष्टी…

ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे तसेच व्यायाम प्रकारांमध्येही बदल करणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात व्यायामप्रकार कसा निवडावा याविषयी लक्षात घेऊया. व्यायाम दिवसातल्या कोणत्या वेळेला आणि किती वेळ करावा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात…

बंटी पाटलांना 5 वर्षाने सभासदांची आठवण झाली का ? – अमल महाडिक यांचा सवाल

कोल्हापूर : दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर उठायचे आणि सभासदांचा कळवळा आल्याचे सोंग करायचे ही बंटी पाटील यांची सवय आहे. पण आता सभासदांनीच त्यांचे ढोंग ओळखले आहे अशी टीका माजी आमदार अमल…

आजच्या सभेला जमलेली गर्दीच विजयाची साक्षीदार – धनंजय महाडिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना खासदार धनंजय…

🤙 8080365706