आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता…
कोल्हापूर : अवनी संस्था गेली ९ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचकांना संघटीत करण्यचा प्रयत्न करत आहे. सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवुन देणे, कचरावेचकांचे बचत गट तयार करणे, हक्काचे घर व त्यांच्या मुलांना…
मुंबई : व्हिप म्हणून कुणाला नियुक्त करायचं हे राजकीय पक्ष ठरवेल, त्या प्रमाणे आजपासून आम्ही नवीन व्हिपची नियुक्ती प्रक्रिया सुरू करू असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.…
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला दिलासा दिला असला तरी खडे बोलही सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकारमध्ये मध्यस्थी करण्यास नकार देत आमदारांच्या अपात्रतेचं…
इचलकरंजी : महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरातील मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.विशेष म्हणजे सुरळीत पाणी पुरवठा,कचरा उठाव व गटारींची स्वच्छता यामध्ये ढिसाळ धोरण दिसत आहे.गटारींची स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी…
कोल्हापूर : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल आज समोर आला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टींचा उल्लेख निकाल देताना केला आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा…
मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय कदाचित चुकला असेल. कायदेशीरदृष्ट्या हा निर्णय योग्यही नसेल. पण नैतिकदृष्ट्या मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली. अविश्वास दाखवला त्यांच्यासाठी मी…
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज समोर आला आहे. सुप्रीम कोर्टात आज 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होती. सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे निर्णय सोपवण्यात आला होता. 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा…
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…
मुंबई : शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका मिळाला असून संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच भरत…