न्यूज मराठी 24 चे पत्रकार मोहन कांबळे यांना परिवर्तन शाहू पुरस्कार प्रदान

बालिंगा : बहुजन पत्रकार संघ व परिवर्तन फौंउंडेशन कोल्हापूर यांचे वतीने आज राजर्षी शाहू महाराज यांचे जयंती निमित्त राजर्षी परिवर्तन शाहू पुरस्कार प्रदान कार्यक्रम शिवाजी मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी…

गडहिंग्लज तिहेरी आत्महत्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

कोल्हापूर :गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक संतोष शिंदेसह त्यांच्या पत्नी सौ. तेजस्विनी व मुलगा कु. अर्जुन अशा तिघांनी आठवड्यापूर्वी आत्महत्या केली. या तिहेरी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी…

पत्नीच्या बॉयफ्रेंडचा गळा चिरून पती रक्तही प्यायला…..

चिक्काबालापूर: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवऱ्याने तिच्या बॉयफ्रेंडचा गळा चिरला. त्यानंतर तो एवढ्यावरच नाही थांबला तर त्याने कापलेल्या गळ्याला थेट तोंड लावून तो त्याचे रक्त प्यायला. हा सर्व प्रकार…

समरजितसिंह घाटगेंना आमदार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी: खास.धनंजय महाडिक

कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. तसेच सध्याचा काळ भाजपासाठी सुवर्णकाळ…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात

कसबा बावडा: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात लोकनायक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना…

शाहू कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

कागल : बहूजन समाज उद्धारक, लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती कारखान्याच्या कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी केली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे पूजन…

छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्कार योजनेचा प्रारंभ

कोल्हापूर : हरित महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्ती वर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्यातील सध्याचे क्षेत्र २०% वरून ३३ % पर्यंत नेण्याचा शासनाने…

पत्रकार आशिष पाटील यांना आचार्य अत्रे पुरस्कार

राधानगरी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक पुढारीचे पत्रकार आशिष पाटील( गुडाळकर) यांना देण्यात आला. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात…

पंचायत समिती, भुदरगड येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

गारगोटी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त आज पंचायत समिती, भुदरगड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास के.डी.सी.सी.बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार…

संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला अटक

कोल्हापूर : गडहिंग्लजमधील अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला…

🤙 8080365706