मुलांच्या डब्यात काय द्यायचे तुम्हालाही पडला आहे प्रश्न?

सगळ्या शाळांमध्ये भाजी-पोळी कंपल्सरी केलेली आहे. पण त्यातूनसुद्धा पोषक तत्त्व मिळतीलच, असे नाही. पदार्थ बनविल्यानंतर जसजसा वेळ वाढत जातो, तसतशी त्यातील पोषक तत्त्व कमी होत जातात. त्यामुळे डब्यात पदार्थ किती वेळ असणार…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. मिथुन : आरोग्य…

न्यू पॉलिटेक्निकमध्ये सायबर सिक्युरिटी व इंटेरिअर डिझाईन कोर्सेस सुरू

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई संलग्नित कौशल्याधारित व्यवसायाभिमुख अल्पमुदतीचे पदविका कोर्सेस शैक्षणिक…

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची नोहेंबर मध्ये शक्यता – खास. धनंजय महाडिक

कोल्हापूर : जवळपास अडीच वर्षे लांबणीवर पडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबर २०२३ मध्ये होण्याची शक्यता असल्याची खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शहरवासियांनी भारतीय जनता पक्ष…

आपण लोकांसाठी आहोत ही भावना ठेवून काम करा- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: शासकीय सेवेत आल्यानंतर आपण लोकांसाठी आहोत ही भावना ठेवून घटनेला अभिप्रेत काम जबाबदारीने करा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. शासकीय सेवेत निवड झालेल्या ६७ गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात…

महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. दश्मिता जाधव

कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे नवनवीन मार्ग शोधावेत असे आवाहन जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित…

कागल विधानसभा मतदारसंघातील 20 कोटींच्या ‘जलजीवन’च्या पुरवणी आराखड्यास मंजुरी ; राजे समरजितसिंह घाटगे

कागल: केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पुरवणी आराखड्यास नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कागल विधानसभा मतदारसंघातील एकुण 14 योजनांचा समावेश असून 20 कोटींच्या पुरवणी…

विद्या मंदिर बालिंगे मधील १०५ विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

बालिंगा: बालिंगा,ता. करवीर येथील विद्यामंदिर बालिंगे मधील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांच्यावतीने शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये ज्यामध्ये, वह्या,पेन,कंपास, पेन्सिल, सॅक, पाण्याची बाटली इत्यादी साहित्याचा समावेश…

सामाजिक सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि रोजगार निर्मितीसाठी तरुणाईने आपले योगदान द्यावे; नितीन गडकरी

मुंबई : भारताची भविष्यातील सामाजिक सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि रोजगार निर्मितीसाठी तरुणाईने आपले योगदान द्यावे. तसेच आर्थिक विषमता दूर सारून आर्थिक समता प्रस्थापित करावी असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…

कात्यायनी मंदिरात दर्श अमावस्या निमित्त महाप्रसादचे आयोजन: वसंतराव जांभळे

बालिंगा : कोल्हापूर पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवतांची देवता, 52 शक्तिपीठ विश्वातील नवदुर्गापैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी होय. श्री कात्यायनी मंदिर( तालुका करवीर) येथे रविवार दिनांक 18…

🤙 8080365706