कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून चाललेल्या वादावर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याण : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून कल्याण, डोंबिवली आणि उल्हानगरात दोन्ही गटाकडून पोस्टरवार सुरू झालं. त्यातच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपकडून पहिल्यांदाच ही टीका करण्यात आली…

अखेर आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले

पुणे : आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी…

बाळासाहेब यांना जाहिरातीत विसरलेले लोक आता त्यांना टीझर मध्ये दाखवत आहेत ; संजय राऊत

मुंबई : येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचा शिंदे गटाने टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना दाखवण्यात आलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे…

जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या गैरनियोजनामुळेच हजारो एकरातील ऊस करपत आहेत; हसन मुश्रीफ

कोल्हापूर :जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा…

गुळासोबत काय खाणे चांगले?

गूळ हा अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो. जसे की खोबरे गुळ, गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे आणि तिळ गुळ पण तुम्हाला माहिती आहे का गुळासोबत काय खाणे अधिक चांगले? आज आपण या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील. मिथुन :…

धरणातील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करा- आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये उद्भवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरणांमधील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते…

कोल्हापूर विमानतळ नवीन टर्मिनल कामाचा आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून आढावा

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवीन टर्मिनलचे बांधकाम या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी…

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदललं ; काँग्रेस आक्रमक

दिल्ली : नवी दिल्लीत असलेलं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलण्यात आलं आहे. या म्युझियमचं नाव आता ‘प्राइम मिनिस्टर म्युझियम लायब्ररी’ असं करण्यात आलं आहे.मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने…

अजितदादांना  मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राजेश पाटील

कोल्हापूर : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी अजितदादांना  मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश…

🤙 8080365706