उज्वला बाबूराव कारंडे यांची ग्राहक कल्याण फौंडेशन जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड

कुडित्रे: खपीरे (ता.करवीर) येथील उज्वला बाबूराव कारंडे यांची ग्राहक कल्याण फौंडेशन कोल्हापूरच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड…

अन्यथा भोगावतीची निवडणूक ताकदीने लढवणार ; धैर्यशील पाटील कौलवकर

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखाना माझे आजोबा स्व.दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी उभा केला. माझे वडील स्व.आनंदराव पाटील -कौलवकर यांच्या काळात कारखान्याला बरेच पुरस्कार मिळाले. माझ्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत मी हा…

शिरोली दुमाला येथे स्मृतीदिनानिमित्त रक्त दान

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील शिरोली दु येथे तुळशी सहकार समुहाचे दिवंगत नेते कै शिवाजीराव कृष्णा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.…

ग्रामपंचायत उचगाव तर्फे महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संपन्न

कोल्हापूर: ग्रामपंचायत उचगांव तर्फे महिला कौशल्य प्रशिक्षण शिबीर २५ प्रकारचे मसाले तयार करणे व पाक कला प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तलहा इरफान मणेर यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात…

बहिरेश्वर येथील दोन्ही दुध संस्थेत सत्ताधारीच

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील दोन्ही दुध संस्थेत सत्ताधारीच भारी पडलेत. भोगावती दुध संस्थेत सत्ताधारी गटाचे नेतृत्व बाळासो बचाटे,तानाजी गोदडे,परशराम बचाटे, पंढरीनाथ काशिद यांनी केले.एकुण झालेल्या २४२ मतापैकी१४६ इतक्या…

वुशू असोसिएशन यांच्यावतीने फादर्स डे मोठ्या उत्साहात

कोल्हापूर: फादर डे हा जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो आज रविवार 18 जून रोजी फादर डे असल्याने वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्यावतीने महावीर गार्डन येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

आदीपुरुष चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शकांनी मोठा निर्णय

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या…

हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच तेलंगनाचे मुख्यमंत्री के.…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांचा राजीनामा

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. मातोश्रीमध्ये जाऊन शिशिर शिंदे…

गडमुडशिंगी ग्रामपंचायतित सत्तांतर; महाडिक गटासाठी धक्का

कोल्हापूर : कोल्हापूर  दक्षिण मतदारसंघातील सरपंचासह तीन ग्रामपंचायत सदस्यांनी आज महाडिक गटातून सतेज पाटील गटात प्रवेश केला, यामुळे गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं असून महाडिक गटासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे. कोल्हापूर दक्षिण…

🤙 8080365706