साथरोग उपाययोजना बाबत दुर्लक्ष झाल्यास कारवाई – मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : साथीच्या रोगाबाबत करावयाच्या उपायोजना बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्ष राहिले पाहिजे. याबाबतीत कामात कुचराई झाली. जे कर्मचारी गांभीर्याने काम करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा…

अपात्र सरपंचाच्या मदतीने सतेज पाटलांनी सत्तांतराचा बनाव रचला – तानाजी पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाडिक गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडमुडशिंगी गावात सत्तांतर झाल्याच्या बातम्या काल प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण सतेज पाटील गटात प्रवेश केलेल्या सरपंच आश्विनी अरविंद…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेस मंजुरी

कसबा बावडा: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या नव्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेस अखिल भारतीय तंत्र शिक्षण आयोगाकडून मान्यता (एआयसीटीई) मिळाली आहे. त्यानुसार नव्या संस्थेत वर्ष २०२३- २४ साठी…

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे

बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

….नाही तर तेव्हाच बंड झालं असतं: नितीन देशमुख

मुंबई : “जेव्हा आदित्य ठाकरे अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हाच या आमदारांना तिकडं ठेवून घ्यायचं असं ठरलं होतं. आमदारांना घेऊन तिथंच राहायचं.अन् बंड करायचं असं त्यांचं ठरलं होतं.…

दुर्गम तालुक्यांमध्ये गव्यांचा उच्छाद ; गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

कोल्हापूर : जिल्ह्यात दुर्गम तालुक्यांमध्ये गव्यांचा उच्छाद कायम आहे. आजरा तालुक्यात ऊसाच्या शेतात भांगलणीसाठी गेलेली महिला गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाली. पेरणोली गावात झालेल्या या घटनेत शालन विष्णून दारूडकर (वय…

बालिंगेतील कॉलन्या सोयी सुविधांच्या माध्यमातून मॉडेल करणार – मयूर जांभळे

बालिंगे : बालिंगे (ता. करवीर) ग्रामपंचायत  अंतर्गत  अनेक कॉलन्या आहेत, या कॉलन्या मूळ गावठाणापासून दूर असल्या तरी गेल्या दोन वर्षात तिथे विकास पोहचवण्याचे  काम केले. येथील कॉलन्या  सोयी सुविधांच्या माध्यमातून  माॅडेल  करणार,  अशी ग्वाही बालिंगा गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य  मयुर मधूकर जांभळे यांनी दिली. बालिंगे अतंर्गत कोर्ट कॉलनी व विघ्नहर्ता कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. रस्ता  डांबरीकरणाचा…

एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेलं तरुणीचा राजगडावर सापडला मृतदेह

राजगड : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या (आरएफओ) २६ वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.…

मान्सून बाबत आता हवामान विभागाचा नवीन अंदाज…..

मुंबई : हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून 24 जून रोजी पुण्यात प्रवेश करेल. 25 जूनला पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. तर, 26 जूनपासून पुण्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज…

शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करून प्रोटीन वाढवा…

आहारात प्रोटीन्सचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्हाला नॉनव्हेज पदार्थ खाण्याची काहीच गरज नाही. मोजक्या शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील प्रोटिन्सची कमतरता पूर्ण करू शकता. ब्रोकोली हे एक सुपरफूड आहे. यात…

🤙 8080365706