प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील महापुराचे पाणी आज गुरुवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने वाढले. आज दिवसभरात पावसाची संततधार शिवाय राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ…
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाका तिथे शाखा या ध्येयधोरणानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर तर्फे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सचिव प्रसाद…
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी राबवलेल्या प्रोत्साहन पर अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील ११०२२ शेतकरी वंचित राहिले असून हे अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी आमदार पी.एन . पाटील सडोलीकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे…
कोल्हापूर : राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे बुधवारी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. मागील दोन दिवसात जिल्ह्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाल्याने एक दरवाजा बंद झाला आहे.…
कोल्हापूर – राज्यातील बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या दोन संस्थांच्या निर्मितीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…
कोल्हापूर: कदमवाडी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्याची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड झाली आहे. कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे हि निवड करण्यात आली आहे. डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या…
कोल्हापूर : शाहू मिल विकास आराखडा, कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि ठिकठिकाणी भाजी मंडईसाठी निधी मिळवा अशी मागणी विधानसभेत कपात सूचनेद्वारे केल्या होत्या. या सूचना राज्याच्या नगर विकास विभागाने…
कोल्हापूर : खासबाग येथील अडगळीत लघुशांकेसाठी गेलेल्या दोन महिला भिंत कोसळून ढिगार्याखाली अडकल्या या दुर्घटनेत अश्विनी यादव या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघाती मृत्यू नसून महापालिका अधिकारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे…
कोल्हापूर : बालिंगे पुलावरून सुरक्षिततेच्या कारणावरून गेले तीन दिवस बंद असलेला कोल्हापूर -गगनबावडा रस्ता आजपासून सुरू करण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी परवानगी दिल्याची माहिती करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी…
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील किणे येथे राहत्या घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली असून दोघेजण गंभीर जखमी झालेत. सुनिता अर्जुन गुडूळकर (वय 45) असं ठार झालेल्या महिलेचं नाव असून,…