भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार….

मुंबई : ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमधून युवा वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत, यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू हे मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन…

मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम यांनी व्यक्त केला संताप

मुंबई: मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. याबाबत किशोर कदम यांनी पोस्टद्वारे सर्वांचे…

काँग्रेसचे प्रल्हाद चव्हाण यांचे निधन….

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी सभापती सचिन चव्हाण उर्फ भाई यांचे वडील कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सागर भाई वडील…

आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया 2023 प्रदर्शनातून नविन उद्योग : चेतन नरके

कोल्हापूर – बदलत्या काळाची गरज ओळखून आंतरराष्ट्रीय प्लास्टिव्हिजन इंडिया प्रदर्शनातून नवनवीन रोजगार आणि उद्योगाच्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होत आहेत , उद्योजक आणि युवक त्याचा नेमके पणे लाभ घ्यावा असे…

कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाचा किती वास येतो?

कांदा! अनेकजण असे आहेत ज्यांना कांदा खायला खूप आवडतो. कच्चा कांद्याचे सुद्धा खूप फॅन आहेत. पण तुम्हाला याची कल्पना असेलच की कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाचा किती वास येतो. तोंडाला वास येत…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार खर्च करा. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो.…

तुमच्या दिल्लीच्या वडिलांमध्ये मत मागायची हिम्मत राहिली नाही: उद्धव ठाकरे

हिंगोलीत: रविवारी (दि. २७ ऑगस्ट) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली. यावेळी बोलताना ठाकरेंनी विरोधकांवर प्रचंड टीका केली.”तुम्हाला नेते आणि वडील दोन्हीही…

श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामांचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारत येथे स्वच्छतागृह इमारत व दक्षिण (विद्यापीठ हायस्कूल) दरवाजा वाहनतळ परिसरात उभारण्यात आलेल्या चप्पल स्टॅन्ड सुविधा…

शाळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना राबवणार:आमदार जयंत आसगावकर

कोल्हापूर: शाळांच्या भौतिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यास मी सदैव कटिबध्द आहे,अशी ग्वाही आमदार प्रा.जयंत आसगांवकर यांनी दिली. मेन राजाराम हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात…

जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर पुढील दीड महिना बंद……

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी जाण्याच्या बेतात असेल तर थांबा कारण, खंडोबाचे मंदिर पुढील दीड महिना बंद असणार आहे. त्याचे कारणही मंदिर प्रशासनाने जाहीर…

🤙 8080365706