डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर: शहरातील डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. त्यानुसार १६ पथके तयार…

ड्रामा क्वीनने भाईजानसाठी केला नवस….

मुंबई ; ड्रामा क्विन राखी सावंत हिने बॉलीवूड भाईजान सलमान खानसाठी अनोखा नवस केला आहे. भाईजानंचं लग्न व्हावं म्हणून राखीनं अनोखी मन्नत मागितली असून त्यासाठी ती अनवाणी फिरत आहे. राखीने एक…

वर्धनगड किल्ल्यावरील एका दर्ग्याभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले

वर्धनगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावर एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आज हटविण्यात आले. कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने दर्गा परिसरातील वाढीव अनधिकृत…

उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भास्कर जाधव यांच भाष्य

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलंय. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करावा. अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे गेली अनेक…

फिल्म अभिनेता शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात ; करावी लागली सर्जरी

मुंबई : चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा अपघात झाला असून लॉस एंजलिस येथे शूटिंगच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये त्याच्या नाकाला इजा झाली असून त्याच्या नाकातून रक्त वाहत होतं त्यामुळे…

टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग जगतातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी यांची…

नाशिक मधील वातावरण तापलं

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात कोणालाही घुसू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे सरचिटणीस…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत : अजित पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलाथपालथ सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केलय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट सोबत असल्याचा अजित पवार यांचा दावा आहे. सध्या अजित पवारांसोबत…

खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार….

मुबंई : खासदार अमोल कोल्हे हे राजभवनामधील शपथविधीसाठी अजित पवारांबरोबर उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी ‘मी साहेबांबरोबर आहे,’ असं म्हणत आपण शरद पवारांबरोबर असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल कोल्हेंनी…

राजे समरजितसिंह घाटगे नाराज…

कोल्हापूर : राजकीय विरोधक आमदार हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडल्याने ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे प्रचंड नाराज असल्याची म्हटलं जात आहे. समरजितसिंह घाटगे हे हसन मुश्रीफ यांनी शपथ…

🤙 8080365706