असित बनगे : कोल्हापूर आज रक्षाबंधन.बहिण भावाचं नातं प्रफुल्लित करणारा आपल्यासाठी आपलं म्हणाव अस कोणीतरी आहे याची जाणीव करून देणारा हा सण. बहिण भावाचं नातं हे दुसऱ्या कोणत्याही नात्यापेक्षा वेगळं…
मुंबई : “इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, राहुल गांधीं हे नेते मुंबईत येत आहेत, त्यांच्या राज्यात लव जिहादच्या केसेस होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव…
लिंबाचे काही थेंब जसे दूध आणि पाणी वेगळे करतात. तसेच पैशाचा थोडासा अहंकार भाऊ-बहीण आणि भाऊ-भाऊ यांच्यातील नाते वेगळे करतो.’ – आचार्य चाणक्य आचार्य चाणक्याच्या या विधानाचा अर्थ असा आहे…
शिये: जलजीवन योजनेचे काम योग्य प्रकारे सुरू असून उर्वरित वाढीव कामासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी शिये ( ता. करवीर ) ग्रामसभेत बहुमताने मंजूरी दिण्यात आली. त्याचबरोबर चर्चेतील अनेक…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नवे परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा विशेष…
कोल्हापूर : बांधकाम कामगार नोंदणी व फेर नोंदणी वेळेत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष नितीन मस्के यांच्या नेतृत्वाखाली…
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी माळवाडी येथील भास्कर दादासो चौगले याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत…
दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना…
प्रतिनिधी – दत्तात्रय बोरगे कोल्हापूर : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 52 हजार हून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. यामधील 30 हजार हून अधिक कामगार बोगस असल्याची शंका…
मुंबई: सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर जे. जे. रुग्णालयात यकृत रोपन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले . सर जे.…