कागल, दि. २२:राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा…
कोल्हापूर सांगाव, :-“तालुक्यातील तीन गट विरोधात असतानाही विधानसभेची निवडणूक ताकदीने लढलो. मोठे नेते एका बाजूला होते,तरीही स्वाभिमानी जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. तब्बल एक लाख तेहतीस हजार मतांनी आशीर्वाद दिला. आता…
*”*कोल्हापूर दि.२१ : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक…
कोल्हापूर :-जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…
कुंभोज(विनोद शिंगे) साखर उद्याेगातील चार दशकाहून अधिक कामकाज आणि उल्लेखनीय याेगदानाची दखल घेत शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असाेसिएशन ऑफ इंडिया ( (STAI) ) या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी…
कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या “संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी” विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी…
कुंभोज (विनोद शिंगे) नरदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे , देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल ( निवासी अनिवासी शिक्षण संकुल नरंदे मध्ये* आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा…
कोल्हापूर: सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक असून त्या दृष्टीने भारताच्या पुढाकाराने ११ वर्षांपूर्वी सुरू झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ही अभिमानाची…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) २१ जून ‘जागतिक योग दिन’ अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक…
इचलकरंजी ( विनोद शिंगे) नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी…