गुणकारी गवती चहा

गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. घराच्या बाल्कनीतही तुम्ही गवती चहाचं रोप लावू शकता. यासाठीच गवती चहाचे हे आरोग्यदायी फायदे अवश्य वाचा. आजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उताराचा राहील.व्यावसायिक लोकांनी थोडे सावध राहावे. व्यवसायात कोणतेही मोठे व्यवहार करणे टाळा, अन्यथा धनहानी होऊ शकते. वृषभ…

संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा :- नाना पटोले

मुंबई : देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच…

राज्यात लवकरच दमदार पाऊस

मुंबई : राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पाऊस दमदार प्रवेश करणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुतांश…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात शासकीय ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शहीद जवानांचे बलिदान व अपंगत्व प्राप्त सैनिकांप्रति उपमुख्यमंत्री पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी…

दुधगंगा काळम्मवाडी धरणाच्या गळतीची दुरुस्ती आवश्यकच, निधी देणार: अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्राचीन परंपरेच्या खुणा अभिमानानं मिरविणारा मात्र आधुनिक विचारांचा आदर्श जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला,…

खुपिरे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात..

दोनवडे :खुपिरे ता.करवीर येथे बोरगे कॉम्प्लेक्स येथे देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रगीत गायन करण्यात आले यावेळी नेहरू…

जिल्हा परिषद कार्यालय प्रांगणात उत्साहात ध्वजारोहण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा करणेत आला. सकाळी 8 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत…

आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केडीसीसी बँकेच्या प्रांगणात ध्वजारोहण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष व आमदार राजूबाबा आवळे यानी ध्वजारोहण केले. यावेळी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कर्मचारी प्रतिनिधी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार…

🤙 8080365706