माझी वसुंधरा अभियान अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असावीत- सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर : आपल्या मध्ये चांगले काम करण्याची क्षमता असून चांगला लोकसहभाग मिळवून माझी वसुंधरा अभियान 40 अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असतील याची दक्षता घ्यायला हवी अशा सूचना जिल्हा परिषदेचे…

जिल्ह्यात बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात श्री क्षेत्र जोतिबा देवाची श्रावणषष्ठी व चोपडाईदेवी यात्रा तसेच उरुस, सण इ. साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा इ.…

अपात्र आमदारांच्या कारवाईला सुरुवात: राहुल नार्वेकर

मुंबई : अपात्र आमदारांच्या कार्यवाही बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, आता लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल असे सांगितले आहे. गेल्या काही वेळांपूर्वीच…

गगनबावडा भाजपा तालुका अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच ….. स्वप्नील शिंदे अग्रस्थानी

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे गगनबावडा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणी करिता व पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी गेल्या सहा वर्षांच्या काळात…

तमाशा कलावंत शांताबाई यांना पाच लाखांचा धनादेश

शिर्डी : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जुन लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते पाच लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे झालेल्या शासनआपल्यादारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले.…

ईडीची मोठी कारवाई

जळगाव : ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक…

गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबां साठी आनंदाचा शिधा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. गोरगरीबांसाठीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय…

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील एक अशा चार जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात पक्षाध्यक्ष राज ठाकरे…

कुंभी कासारी परिसर नागरी समितीने घेतली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट

बालिंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान कोल्हापूर येथे संपर्क दौऱ्यात आले असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागा ही काँग्रेसला मिळावी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे…

न्यूज मराठी २४पत्रकार मोहन कांबळे यांना छत्रपती शिवराय राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: आम्ही भारतीय महिला मंच व धम्म भवन ट्रस्ट यांच्यामार्फत देण्यात येणारा पहिला छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार, बालिंगा ता. करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त शासकीय कर्मचारी व…

🤙 8080365706