दूध संकलन वाढीसाठी उत्पादक, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे: अरुण डोंगळे

कोल्हापूर :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज मंगळवार दि.२२/०८/२०२३ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालय, बामणी, ता.कागल येथे संघाचे चेअरमन अरुण…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणालाही जामीन राहू नका.…

टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध

कोल्हापूर : शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका…

सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार…..

दिल्ली : भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका…

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आवारातील दोन खोल्या झेरॉक्स व चहापान स्टॉल साठी भाडेतत्वावर उपलब्ध

कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार लॉनच्या पाठीमागील दोन्ही चेंजिंग रुमच्या मधील जागेमध्ये नवीन दोन रुम (शेड) तयार करण्यात आले आहे. या दोन रुम (शेड)…

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : दोन महिन्याहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंजूलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून…

राजर्षि शाहू गव्हर्मेट बँकेतर्फे 17 सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ

कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हर्मेट सर्व्हन्ट को- ऑप बँकेमार्फत सभासदांच्या मुलींसाठी “पद्माराजे पारितोषिक” रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी…

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या उद्या बुधवार (दि.२३ ऑगस्ट) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. कोल्हापूर महापालिकेतील आयुक्त पद २ जून पासून रिक्त आहे. अखेर…

आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल : आ.सतेज पाटील

कोल्हापूर: आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले . शिवाजी विद्यापीठातील प्रा. सुधीर देसाई व डॉ. वैशाली भोसले यांनी इयत्ता आठवी, नववी व…

टाकळीवाडी येथे 350 वृक्ष जगवण्यासाठी सैनिक असोसिएशनची धडपड…..

पत्रकार नामदेव निर्मळेटाकळवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक असोसिएशनने कारगिल विजय दिनानिमित्त टाकळीवाडी गावामध्ये 350 वृक्ष लागवड केले होते. सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे भरपूर ऊन असल्यामुळे झाडे जगवण्यासाठी सैनिक असोसिएशन चे…

🤙 8080365706