कोल्हापूर (प्रतिनिधी) अॅम्येचुअर बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. रविंद्र मोरेजिल्हाध्यक्षपदी डॉ. रविंद्र मोरे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्षपदी भारतश्री नारायण माजगांवकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी राजू कवाळे, जिल्हा खजानिसपदी गणेश एस…
