माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून पावणेदोन कोटींचा निधी मंजूर…

हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील नरंदे ते खोची दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रहदारीचा आणि सोयीचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याची तातडीने…

बिद्री कारखान्यामध्ये परिवर्तन अटळ:खासदार धनंजय महाडिक

वडकशीवाले( प्रतिनिधी) : बिद्री कारखान्यामध्ये परिवर्तन करायचेच अशी पक्की खून गाठ बांधून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळी मंडळी एकत्र आली आहेत.बिद्री कारखान्याची ही निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कामगारांच्या…

संताजी घोरपडे कारखान्याला ऊस कमी पडू नये,म्हणूनच बिद्रीच्या सभासदाकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष : राजे समरजितसिंह घाटगे

सावर्डे बुद्रुक : बिद्री, गाळप क्षमतेने मोठा व जुना कारखाना आहे.तरीही संताजी घोरपडे कारखान्याला ऊस कमी पडू नये म्हणूनच शेतीसेंटर कडील ऊस उपलब्धतेप्रमाणे पुरेशी तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध करून दिली…

क्षेत्र प्रयाग येथे कार्तिक स्वामी दर्शनासाठी गर्दी…. हजारो भाविकांनी दर्शनाचा घेतला लाभ

प्रयाग चिखली (वार्ताहर) : कार्तिकी पौर्णिमेच्या योगावर कार्तिक स्वामी दर्शनासाठी करवीर काशी क्षेत्र प्रयाग चिखली येथे 26 व 27 नोव्हेंबर या दोन दिवसात कोल्हापूर परिसर व जिल्हाभरातून आलेल्या हजारो भाविकांनी…

राज्यातील सरकार हे तीन पायाच, भरकटलेल सरकार : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर – राज्यातील सरकार हे तीन पायाच, भरकटलेल सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू. अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना…

कोल्हापूर -तिरुपती थेट विमान सेवा पूर्ववत सुरु ठेवा -आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : तिरुपती थेट विमान सेवा रद्द करण्याच्या निर्णयामुळे पर्यटक व प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे इंडिगो कंपनीने या निर्णयावर फेरविचार करून ही सेवा पूर्ववत सुरु करावी. केंद्रीय विमानवाहतूक…

ग्रामपंचायत रेंदाळ येथे संविधान दिन उत्साहात साजरा…

रेंदाळ : ग्रामपंचायत रेंदाळ येथे (25 नोव्हेंबर) संविधान दिना रोजी सकाळी 10:30 वाजता भारतीय संविधान दिन प्रतिमा पूजन करून आणि सामूहिक संविधानाचे वाचन करून ग्रामपंचायत सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. सरपंच…

शिवशाहीर डॉ.राजू राऊत यांच्या शिवभूपाळीने रसिक मंत्रमुग्ध

कोल्हापूर (प्रतिनिधी) शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांच्या ‘शिवभूपाळी’ने रसिक श्रोते भारावून गेले. निमित्त होते रविवारी ‘अक्षर दालन’ येथे आयोजित ‘अक्षरगप्पा’च्या १०९ व्या कार्यक्रमाचे. यावेळी रविंद्र जोशी यांच्या हस्ते डॉ. राऊत…

आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजालाच ; छगन भुजबळांचा दावा..

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षणाचा विषय आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात जात असताना ओबीसी समाजाने एल्गार मोर्चे घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापू लागले आहे.असे…

उचगाव येथे भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा

कोल्हापूर: करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उचगाव मर्यादित भव्य किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली होती. शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत राहाव्यात. मुलांना आपल्या गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण राहावे…

🤙 8080365706