अनाधिकृत नळ जोडणी १९ कॉलनीला पाणी पुरवठा बंद, विभागाचा अजब कारभार.

बालिंगा: (प्रतिनिधी )फुलेवाडी रिंग रोड पश्चिम बाजुला नागरी लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास १९कॉलनी वसल्या आहेत हा सगळा भाग शहरालगतच असुन उपनगराचाच भाग असल्याची वस्तुस्थिती आहे परंतु हा शैजारील…

कोल्हापुरात आढळला कोविड पॉझिटिव्ह रुग्ण; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात गुरुवारी एक रुग्ण कोविड १९ पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची स्थिती धोकादायक नसली तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून वैयक्तिक काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश…

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर…

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील युवा संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या…

सर्वसामान्यांना दिलासा ; गॅस सिलेंडरच्या दरात कपात…

मुंबई : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी शुक्रवारी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा…

आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: कामाचा ताण असताना आपण शांत राहून कामासंबंधी योग्य असे निर्णय घेऊ शकाल. वृषभ : नव्या प्रकल्पात आपले ध्येय सहजरित्या गाठू शकाल. …

जाणून घेऊया कच्चा लसूण खाल्याने काय फायदे होतात…

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपला आहार अत्यंत महत्त्वाचा आहे आपण आपल्या रोजच्या जेवणात लसणाचा वापर करतो. लसूण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते.लसणाचा वापर आपण रोजच्या भाजीत करतो. लसूण हे शरीरासाठी…

भीम पँथर संघटनेचा श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे या बँकेची पंचवार्षिक निवडणूक 24 डिसेंबर रोजी होत आहे. या बँकेसाठी दुरंगी लढत असून भीम पॅंथर संघटनेने अमर पाटील (शिंगणापूरकर) यांची भेट…

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ प्रोत्साहन अनुदान द्या: राजे समरजीतसिंह घाटगे

राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये एप्रिल ते मार्च असा आर्थिक वर्षाचा निकष लावल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सलग दोन वर्ष उचल व परतफेड दिसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अपात्र…

उपराष्ट्रपतींच्या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाची जोरदार निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) मंगळवारी आपल्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेच्या प्रांगणामध्ये तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन…

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनेक गौप्यस्फोट…

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत कोरोना काळात मुंबईत झालेल्या घोटाळ्यांबद्दल सविस्तर भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे आणि धक्कादायक दावे केले आहेत. संबंधित दावे ऐकल्यानंतर व्यक्ती सुन्न होईल,…

🤙 8080365706